कणकवली – भाजपा नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कणकवली ते झाराप या मुंबई गोवा महामार्गाचे हवाई सर्वेक्षण केले. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे त्यांचे चिपी विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथील कृतज्ञता सोहळा कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.
नितीन गडकरी यांचा सिंधुदुर्ग दौरा
