
Prada–Kolhapuri Chappal Controversy: जागतिक फॅशन ब्रँड ‘Prada’वर कोल्हापुरी चपलांची नक्कल केल्याचा आरोप; भारतीय संस्कृतीच्या चोरीवरून नव्या वादाला तोंड!
जून २०२५ मध्ये जगप्रसिद्ध लक्झरी फॅशन ब्रँड “Prada” ने आपल्या नवीन सँडल्सचे प्रदर्शन मिलान फॅशन वीकमध्ये केले. या फॅशन शोमध्ये “Prada” ने अशा सँडल्स सादर