मुंबई – केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे आज सकाळी निधन झाले.केसरी पाटील यांनी वयाच्या पन्नाशीत केसरी टूर्सची स्थापना केली. त्यांनी केसरी टूर्सला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील अनेकांना देशातीलच नव्हे तर परदेशातही पर्यटन घडवले. त्यांच्या काश्मीर, वर्ल्ड टूर व इतर भागातील सहली विशेष गाजल्या. केसरी पाटील यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे निधन
