श्री तुळजाभवानी दर्शन व्यवस्थेत बदल

धाराशिव – श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत बदल केला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू असल्यामुळे तेथे धूळ व कचरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे देवीचे दर्शन गाभाऱ्यातून बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला. सध्या तुळजाभवानी देवीचे दर्शन व आरती खिडकीतून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top