लालबागमध्ये सद्गुरु भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम


मुंबई- श्री सद्गुरु भालचंद्र महाराज यांची ४७ व्या पुण्यतिथीचा ५ दिवसीय कार्यक्रम आजपासून कणकवलीतील त्यांच्या समाधीस्थळी सुरू झाला असून हा कार्यक्रम ८ डिसेंबरपर्यंत संपन्न होणार आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लालबाग येथे भालचंद्र स्मृती मंदिर आणि श्री हनुमान मंदिरात ८ डिसेंबरला भव्य कार्यक्रम होणार आहेत. महाराजांच्या सर्व भक्तांनी त्यांच्या मंदिरात उपस्थित राहून प्रसादाचा लाभ द्यावा,असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top