शिर्डी – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सहकुटुंब शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. दर्शनानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे भाग्य समजतो. तर आज केवळ देशासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली. २०२५ हे वर्ष सर्वांसाठी शुभ असेल, अशी आशा आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |