नवी दिल्ली – अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात नोकरभरती करणार आहे. यासंदर्भात कंपनीने लिंक्डइन पेजवर जाहिरात दिली आहे.जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार कंपनी ग्राहक सेवा आणि बॅक ऑफीस स्टाफसाठी १३ पदांवर भरती करणार आहे. सेवा तंत्रज्ञ आणि विविध कामांसाठी सल्लागार म्हणून किमान पाच पदे आहेत. ही पदे मुंबई आणि दिल्लीतून भरण्याचा कंपनीचा मानस आहे.
मस्क यांच्या टेस्लाची भारतात नोकरभरती
