नवी दिल्ली – दिल्लीत भाजपाने आपल्या कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षाला लक्ष्य करून पोस्टर लावली आहेत. या पोस्टरवर विविध विषयांवरून आप व अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. या पोस्टरवर केजरीवाल यांचे व्यंगचित्रदेखील आहे.या पोस्टरवर आप सरकारचे “दिल्लीतील कामाचे रॅकिंगमागील सत्य” या शीर्षकाखाली टँकर माफिया, वायू प्रदूषण, स्कूल ड्रॉप आउट, भ्रष्टाचार, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, कचरा या मुद्द्यांसह नकली आरोग्य मॉडेल, भारतातील सर्वात भ्रष्ट पक्ष, अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन भ्रष्टाचाराचे तीस मार खान, भगौडा केजरीवाल, फर्जीवाल के झुठे वादे असे अनेक मुद्दे मांडले आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |