नवी दिल्ली – क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कुटुंबासह भेट घेतली. या भेटीवेळी पत्नी अंजली तेंडूलकर व मुलगी सारा तेंडूलकर उपस्थित होत्या. सचिन तेंडूलकरचे राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबतचे राष्ट्रपती भवन परिसरातील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. या भेटीवेळी तेंडूलकर यांनी त्यांची स्वाक्षरी असलेली एक जर्सीदेखील भेट दिली.
सचिन तेंडूलकरने कुटुंबासह राष्ट्रपतींची भेट घेतली
