वीज कंपन्यांच्या कर्मचारी-अधिकार्यांच्या वेतनात घसघशीत वाढ

मुंबई -महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी व अभियंता यांच्या वेतन पुर्ननिर्धारणबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आणि तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व संचालक यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे संयुक्त कृती समितीसोबत बैठक झाली. या बैठकीत ०१/०४/२०२३ पासूनच्या बेसिकमधे १९ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारच्या भत्यांमधे २५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top