पुणे – पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणात साडेचार टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणातून पुणे शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होतो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ४.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शहरातील पाणी कपातीचे संकट सध्या तरी टळले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |