नवी मुंबई – नवी मुंबईतील उलवे सेक्टर ५ मध्ये एका हॉटेलला आज सकाळी आग लागली होती. या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |