तेजुकाया गणपतीचा आज पाद्यपूजन सोहळा

मुंबई- तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या तेजुकाया गणपतीचा पाद्यपूजन सोहळा 17 जुलै रोजी तेजुकाया मेंशन, लालबाग येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सायंकाळी 6 ते रात्री 9 वेळेत या तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाद्यपूजन सोहळ्याला गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त नामदेव हुले, राहुल ढुमणे आणि रमाकांत पन्हाळे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top