कोल्हापूर- कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवस्थानाच्या मूळ मूर्तीचे दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद राहील. या काळात मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून २१ जानेवारीपासून हे काम सुरू होईल आणि २४ जानेवारीपर्यंत चालू राहील. यामुळे या कालावधीत भाविकांना मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवले जाणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |