लातूर – भातखेडजवळ एसटी बसने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात व्हॅनमध्ये असलेले ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे आष्टामोडकडून लातूरकडे येणारी वाहतूक काही ठप्प झाली होती. या अपघातात स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले असून पोलीस तपास करत आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |