अयोध्या – रामल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच प्रयागराजला पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणार्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणारे भाविकही अयोध्येत रामल्लाच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्शवभूमीवर १ जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाची वेळ १ तासाने वाढवण्याचा निर्णय राम जन्मभूमी ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी ही माहिती दिली. या निर्णयाचे रामभक्तांनी स्वागत केले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |