मुंबईतील प्रदूषणवाढ सोमवारी बैठक

मुंबई -मुंबईत प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी सोमवारी ६ जानेवारीला बोलावली बैठक बोलावली आहे. त्यांनी या बैठकीला मुंबईतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बैठकीत प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top