नवी दिल्ली -भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. या भेटीत आमित शहा यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबद्दल कौतुक करून पार्टीच्या १२ जानेवारीला शिर्डी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाची माहिती घेतली. तसेच बावनकुळे यांनी शहांना कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे काष्ठशिल्प भेट देवून आईच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी शहांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून लवकरच दर्शनाला येण्याचे आश्वासन दिले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |