मुंबई – चीनी द्राक्षांची देशी बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. या मोसमातील द्राक्षांच्या आयातीनुसार नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात विविध देशातील द्राक्षांची आयात झाली आहे. त्यामध्ये मागील महिन्यापासून सुमारे १० ते १५ कंटेनर चीनी द्राक्षांचीदेखील आयात झाली. यावेळी भारतीय द्राक्ष १२० ते १५० रुपये किमतीने विक्री होत आहे, तर चीनी द्राक्ष दुप्पट अशा ३०० रुपये किमतीच्या भावाने विकले जात आहेत. दरम्यान, याविषयी विक्रेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार भारतीय द्राक्षांपेक्षा चीनी द्राक्ष अधिक चविष्ट असल्यामुळे ग्राहक त्यांना पसंती देत आहेत. त्यासाठी ते दुप्पट किंमत मोजण्याची तयारी दर्शवत आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |