टोकियो – जपानच्या १०८ वर्षीय होशिमा यांनी तब्बल ९० वर्ष केशकर्तन केले या विक्रमाची नोंद गिनीज बूक मध्ये करण्यात आली आहे. शित्सु हाकोईशी या जगातील सर्वात वयोवृद्ध केशकर्तनकार ठरल्या आहेत. त्या म्हणाल्या की मी जीवनात लोभ, मत्सर दूर ठेवले . कोणाबरोबरही वाद केला नाही . त्यामुळे मी दीर्घायुषी ठरले व इतकी वर्षे सातत्याने काम करू शकले.
१०८ वर्षीय होशिमांचा केशकर्तनाचा विक्रम
