आज नागपुरमध्ये १२ तास पाणीपुरवठा बंद

नागपूर – नागपुरात काही भागात उद्या १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे शहरातील ४ जलकुंभावरून पाणीपुरवठा बंद राहिल. प्रतापनगर, खामला, रामनगर, चिंचभुवन एक्झिस्ट व एनआयटी या भागात पाणी पुरवठा बंद असेल.या काळात टँकरमधूनही पाणी पुरवठा केला जाणार नाही आहे. या भागातील नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top