मुंबई – शेअर बाजारात आज चढ-उतार दिसून आले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७८,४७२ अंशांवर बंद झाला.तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२ अंकांनी वाढून २३,७५० अंशांवर बंद झाला.बँक निफ्टी ६२ अंकांनी घसरून ५१,१७० अंशांवर बंद झाला.विविध उद्योगक्षेत्रांमध्ये वाहन निर्मिती , वीज निर्मिती, औषधनिर्माण, घर बांधणी आणि सरकारी क्षेत्रातील बँकांमध्ये खरेदी दिसून आली.तर धातू, ग्राहकोपयोगी वस्तु आणि माध्यम कंपन्यांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला.
शेअर बाजारात चढ-उतार सेन्सेक्स ७८,४७२ वर बंद
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/10/share-market.jpeg)