नाशिक- शिंदे गाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली . आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धूर दिसू लागल्याने व फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ नाशिकरोड अग्निशामक केंद्र व नाशिकरोड पोलिसांना माहिती दिली . आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. या आगीत चार कामगार जखमी झाले. त्यातील दोन कामगारांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |