EPF Passbook: नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातील ठराविक रक्कम दरमहिन्याला पीएफ (PF Account) खात्यात जमा होत असते. निवृत्तीनंतर अथवा अडचणीच्या वेळेस हे पैसे उपयोगी पडावे, यासाठी पीएफची रक्कम नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
पीएफ खात्यातील रक्कमेवर सरकारकडून व्याज देखील दिले जाते. पण कंपनी खरचं दरमहिन्याला तुमच्या पीएफ खात्यात (EPF Passbook) पैसे जमा करते का? सोप्या प्रोसेसद्वारे तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता.
EPFO च्या वेबसाइटवरून पीएफ रक्कम तपासण्याची प्रक्रिया
· पीएफ रक्कम जाणून घ्यासाठी सर्वातआधी EPF Passbook: नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातील ठराविक रक्कम दरमहिन्याला पीएफ (PF Account) खात्यात जमा होत असते. निवृत्तीनंतर अथवा अडचणीच्या वेळेस हे पैसे उपयोगी पडावे, यासाठी पीएफची रक्कम नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
पीएफ खात्यातील रक्कमेवर सरकारकडून व्याज देखील दिले जाते. पण कंपनी खरचं दरमहिन्याला तुमच्या पीएफ खात्यात (EPF Passbook) पैसे जमा करते का? सोप्या प्रोसेसद्वारे तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता.
EPFO च्या वेबसाइटवरून पीएफ रक्कम तपासण्याची प्रक्रिया
· पीएफ रक्कम जाणून घ्यासाठी सर्वातआधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
· त्यानंतर “For Employees” पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर “Services” पर्याय निवडा.
· आता “Know your EPF Account Balance” या पर्यायावर क्लिक करा.
· त्यानंतर तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका
· आता “Sign In” वर क्लिक करा.
· साइन इन झाल्यानंतर “Passbook” या पर्यायावर क्लिक करा.
· तुमचे PF खाते निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम दिसेल.
एसएमएसवर मिळेल माहिती
पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी मिस्ड कॉल सेवेचा देखील फायदा घेऊ शकता. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर कॉल कराला लागेल. त्यानंतर मेसेज स्वरुपात पीएफ खात्याच्या रक्कमेची माहिती प्राप्त होईल.
एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला पीएफ रक्कमेची माहिती मिळू शकते. यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवरून 7738299899 वर मेसेज करावा लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी “EPFO UAN HIN” किंवा इंग्रजीमध्ये माहिती मिळवण्यासाठी ” EPFO UAN ENG” लिहून त्या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
· त्यानंतर “For Employees” पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर “Services” पर्याय निवडा.
· आता “Know your EPF Account Balance” या पर्यायावर क्लिक करा.
· त्यानंतर तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका
· आता “Sign In” वर क्लिक करा.
· साइन इन झाल्यानंतर “Passbook” या पर्यायावर क्लिक करा.
· तुमचे PF खाते निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम दिसेल.
एसएमएसवर मिळेल माहिती
पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी मिस्ड कॉल सेवेचा देखील फायदा घेऊ शकता. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर कॉल कराला लागेल. त्यानंतर मेसेज स्वरुपात पीएफ खात्याच्या रक्कमेची माहिती प्राप्त होईल.
एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला पीएफ रक्कमेची माहिती मिळू शकते. यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवरून 7738299899 वर मेसेज करावा लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी “EPFO UAN HIN” किंवा इंग्रजीमध्ये माहिती मिळवण्यासाठी ” EPFO UAN ENG” लिहून त्या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.