शिर्डी – नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे शिर्डीतील साईबाबा मंदीर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.कोळेकर यांनी सांगितले की, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सर्व भाविकांना साईबाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे, गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने शिर्डी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |