ठाणे – टिटवाळा स्थानकादरम्यान आज सकाळी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली .प्रवासी सकाळी कामाला जाण्यासाठी निघालेले असताना टिटवाळा स्थानकात गीतांजली एक्सप्रेस बंद पडली. त्यामुळे कल्याणहून कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली . या बिघाडामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कल्याण स्थानकात लोकल ट्रेन एका पाठोपाठ एक उभ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरू होत्या. त्यामुळे ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा आदी रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेचा पुन्हा खोळंबा ठाणे – टिटवाळा स्थानकादरम्यान आज सकाळी गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली .प्रवासी सकाळी कामाला जाण्यासाठी निघालेले असताना टिटवाळा स्थानकात गीतांजली एक्सप्रेस बंद पडली. त्यामुळे कल्याणहून कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली . या बिघाडामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कल्याण स्थानकात लोकल ट्रेन एका पाठोपाठ एक उभ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरू होत्या. त्यामुळे ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा आदी रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |