
Pahalgam terror attack : दहशतवाद्यांविरुद्ध काश्मीर एकवटले; पहलगाम हल्ल्याचा नागरिकांकडून तीव्र निषेध, अभूतपूर्व बंद
Pahalgam terror attack | जम्मू-काश्मीरमधील पलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यभर तीव्र संतापाचे लाट उसळली