
West Bengal Political Crisis: बंगालमध्ये ‘ठाकरे-शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत
West Bengal Political Crisis : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे अंतर्गत संकट निर्माण झाले आहे.




















