
Mumbai Goa Highway Toll : रस्त्याचा पत्ता नाही अन टोलची घाई? मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामावरून नागरिक संतप्त; ‘आधी रस्ता पूर्ण करा, मगच टोलचा विचार करा!’
Mumbai Goa Highway Toll : कोकणच्या विकासाची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असतानाच, आता या मार्गावरून






















