
Stamp Duty : ठाण्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत ;राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Stamp Duty : ठाणे महापालिका हद्दीतील प्रकल्पबाधितांना दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या करारनाम्यावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात (Stamp duty on the agreements) सवलत





















