पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक! 2 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरू

Pulwama Encounter | जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातल्या नाडर त्राल (Nader Tral) भागात आज (15 मे) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनंतर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरा परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. चकमकीदरम्यान दोन दहशतवादी ठार झाले असून, आणखी 2 ते 3 दहशतवादी सैन्याच्या जाळ्यात अडकले असण्याची […]
