
BMC निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी घोषणा! Gen Z तरुणांना थेट निर्णयप्रक्रियेत सामील करण्यासाठी इंटर्नशिप कार्यक्रम
BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती जिंकल्यास मुंबईतील धोरणनिर्मिती आणि नागरी नियोजप्रक्रियेत Gen Z तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी मुंबई भाजपने