
Uganda General Controversy: ‘या’ देशाच्या लष्करप्रमुखांची अजब मागणी! तुर्कीकडे मागितले 100 कोटी डॉलर्स आणि ‘सुंदर पत्नी’
Uganda General Controversy: युगांडाचे लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र मुहुझी कैनेरुगाबा यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी जागतिक राजकारणात खळबळ





















