Mass Copy : दहावी-बारावी परीक्षांतील कॉपीप्रकरणी कारवाई ; ८१ कर्मचारी निलंबित

Mass Copy

Mass Copy : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान यंदा सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सामूहिक कॉपीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारावी परीक्षेत बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र […]