
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ 6 मोठे रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला मागे टाकणार
Virat Kohli Records: भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.