BJP Candidate List : मुंबई महापालिका निवडणूक रणधुमाळीला सुरुवात, भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा तुमच्या प्रभागातील उमेदवाराचे नाव..
BJP Candidate List : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) भारतीय जनता पार्टी कडून ९७ उमेदवारांची नावे समोर






















