
DRDO Conduct Successful Flight : शत्रूच्या हद्दीत न जाताच घरबसल्या होणार हजार किलोमीटर दूरवर अचूक संहार?शत्रूच्या रडारला चकवा देणाऱ्या संपूर्ण स्वदेशी ‘LRLACM’ क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी..
DRDO Conduct Successful Flight : भारताने आपल्या लांब पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याच्या क्षमतेत कमालीची वाढ करत संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक





















