
Amaal Malik : वडील आणि चुलत्यांचं बॉलिवूडमध्ये महाकाय नाव, तरीही ‘या’ स्टारकीडला मिळेना काम; “मला तब्बल ६० फिल्म्समधून बाहेर काढलं…” म्हणत केला धक्कादायक खुलासा!
Amaal Malik : चंदेरी दुनियेचे झगमगते विश्व जितके बाहेरून मोहक दिसते, तितकेच ते आतून संघर्षाने भरलेले असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा





















