
Pandharpur Vitthal Temple : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाला भेट.. वारकऱ्यांनी व्यक्त केला रोष..
Pandharpur Vitthal Temple : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांना बीव्हीजी