
Indian Economy Ranking: भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण; जगातील पाचव्या क्रमांकावरून आता सहाव्या स्थानी, काय आहे कारण?
Indian Economy Ranking: जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारताला २०२५ मध्ये मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार,






















