
IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवची भावूक प्रतिक्रिया; विजय कोणाला केला समर्पित? वाचा
IND vs PAK T20 World Cup: कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला.





















