
Abhijit Dipke Controversy: “म्हाताऱ्या लोकांनी आश्रमात जावं!”; अण्णा हजारेंवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या अभिजित दीपके यांची जहरी टीका
Abhijit Dipke Controversy: देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सोशल मीडिया गाजवणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवर्तक अभिजित दीपके पुन्हा एकदा






















