
Election Commission : बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची चौकशी होणार!पण आयोगाने कालमर्यादाच दिली नाही
Election Commission- राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच राज्यभरात 69 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने लोकशाही प्रक्रियेबाबतच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






















