
Pandharpur Ashadhi Yatra: पंढरपूर यात्रेसाठी 5,500 विशेष एसटी गाड्या धावणार! 40 भाविक एकत्र आल्यास थेट गावातून मिळणार बस; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
Pandharpur Ashadhi Yatra: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर, वारकरी






















