
CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!
CJI Surya Kant Clarification: सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान केलेल्या “झुरळ” (Cockroaches) या वादग्रस्त शब्दप्रयोगावरून देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर, भारताचे सरन्यायाधीश





















