
Nagarparishad Election Result : निवडणुकीच्या तोंडावरच हायकोर्टाचा मोठा निर्णय; उद्याची मतमोजणी रद्द
Nagarparishad Election Result : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे.





















