
Deool Band 2 Box Office: ‘देऊळ बंद 2’ चित्रपट 100 कोटींच्या उंबरठ्यावर; रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा रेकॉर्ड मोडण्याबाबत प्रवीण तरडेंचे मोठे वक्तव्य
Deool Band 2 Box Office: मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात सध्या ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.





















