
Municipal Election 2026: मतदान ओळखपत्र नाही?महापालिका निवडणुकांसाठी ‘या’ १२ कागदपत्रांच्या आधारे नोंदवता येणार मत
Municipal Election 2026: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता रंगात आला असून मतदानाची तारीख जवळ येत आहे. येत्या १५






















