\’हे\’ काम लगेच करा, अन्यथा १० हजाराचा दंड भरा
आयकर विभागाच्या नियमांनुसार, पॅन क्रमांक आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. ही दोन कागदपत्रे लिंक करणे अनिवार्य आहे, जर तुम्ही 31 मार्चपर्यंत तसे केले नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन-आधार कसं लिंक करायचं? सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal या साइटला भेट द्या. यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला \’Link Aadhaar\’ टॅब दिसेल. […]
