
Solapur Municipal Election 2026 : सोलापुरात महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात, “आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपाची चांगलीच जिरवू..
Solapur Municipal Election 2026 : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोलापुरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपवर जोरदार टीका






















